महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठी आता न्यायालयात लढा देणार - गोपीचंद पडळकर - एसटी कर्मचारी आंदोलन

By

Published : Nov 4, 2021, 5:07 PM IST

सांगली - एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आत्महत्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आता न्यायालयात वकिलांची फौज उभी करणार आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी हाताश होऊन आत्महत्या करु नयेत, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत, अशी ग्वाही गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details