Maharashtra Assembly Winter Session 2021 : अन् भास्कर जाधवांनी केली पंतप्रधानाची नक्कल, पाहा पुढे काय घडलं... - Bhaskar Jadhav mimicry modi Winter Session mumbai
मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session 2021 ) पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खंडाजंगी पाहायला मिळाली. सभागृहात आमदार भास्कर जाधवांनी ( MLA Bhaskar Jadhav ) पंतप्रधानांची नक्कल केली आणि यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) चांगलेच संतापले. शिवाय आधीही भास्कर जाधव तालिका अध्यक्ष असतांना 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्याचे पाहायला मिळाले होते. एकंदरीतच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात कशी खडाजंगी झाली. पाहा...