महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना? आमदार अमिन पटेलांचा सवाल

By

Published : Mar 2, 2020, 7:45 PM IST

Updated : Mar 2, 2020, 8:06 PM IST

मुंबई - चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनो व्हायरस हा रोग पसरलेला आहे. त्यामुळे अडीच हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. हळूहळू हा रोग काही देशात ठिकठिकाणी पसरत आहे. भारतात देखील हा पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर योग्य उपाययोजना आणि खबरदारी बाळगावी यासाठी आज (सोमवारी) अधिवेशनात लक्षवेधीमध्ये मुंबईतील आमदार अमिन पटेल यांनी आरोग्यमंत्र्यांना याबाबत उपाययोजना साठी प्रश्न विचारला. याबाबत 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांच्यासोबत संवाद साधला.
Last Updated : Mar 2, 2020, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details