महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सोमैयांनी अमरावतीत येऊन आमचा जिल्हा भडकू नये - मंत्री यशोमती ठाकूर - Kirit Somaiya amravati visit

By

Published : Nov 16, 2021, 4:53 PM IST

अमरावती - अमरावतीमध्ये शनिवारी हिंसाचार(Amravati Violence) झाला होता. हिंसाचारामध्ये जखमी झालेल्या लोकांची भेट घेण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमैया(BJP Leader Kirit Somaiya) उद्या अमरावतीत येणार होते. मात्र, अमरावतीमध्ये संचारबंदी लागू असल्याने त्यांनी येथे येऊ नये अस अमरावती पोलिसांनी सांगितले होते. यावर आता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर(Guardian Minister Yashomati Thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये येऊन त्यांना हिंसाचार भडकवायचा आहे का? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. येथे येऊन नौटंकी करू नये, आमचा जिल्हा आमचं गाव त्यांनी भडकू नये, असेही ठाकूर म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details