ओबीसी समाजाची जनगणना करून समाजाला न्याय मिळवून द्यावा - मंत्री विजय वडेट्टीवार - minister vijay wadettiwar on OBC news
जालना - अनेक वर्षांपासून ओबीसी जनगणना झाली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची जनगणना करून समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच आमच्या मुळावर जे येतील त्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पाहा जालन्यात झालेल्या ओबीसी समाजाच्या मोर्चानंतरच्या कार्यक्रमात वडेट्टीवार काय म्हणाले..