मंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे...
By
Published : Jul 28, 2020, 5:20 PM IST
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज (दि. 28 जुलै) पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे...