महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Aditya Thackeray on Mumbai Public Schools : पालिकेच्या शाळा खासगी शाळांच्या तुलनेत बरोबरी येताहेत - मंत्री आदित्य ठाकरे - बास्केटबॉल कोर्ट

By

Published : Feb 5, 2022, 5:19 PM IST

मुंबई - महापालिकेच्या शाळा कोणत्याही खासगी शाळेच्या तुलनेत बरोबरीने येत आहेत. आपण पब्लिक स्कूलमध्ये संगणक कक्ष, स्मार्ट क्लासरूम, उत्तम ग्रंथालय व खेळाचे मैदान, अशा सर्व सुविधा पब्लिक स्कूलमध्ये देत आहोत. महाराष्ट्रसह सीबीएससी बोर्ड पब्लिक शाळेत असून इतर बोर्डही ( CBSC Board ) आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray on Mumbai Public Schools ) यांनी केले. मुंबई येथील पूनम नगर, जोगेश्वरी (पूर्व) येथील मुंबई पब्लिक स्कूल येथे बास्केटबॉल कोर्टच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details