विकेंड लॉकडाऊन : कुर्ला रेल्वेस्थानक परिसरात नागरिकांची तुरळक गर्दी - breaking news maharashtra
मुंबई : राज्यात दोन दिवसांच्या मिनी विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस राज्यात कडकडीत सगळीकडे बंद असणार आहेत. कुर्ला रेल्वे स्थानकावरील सुद्धा परिस्थिती थोड्याफार प्रमाणात अशीच होती. कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये तुरळक प्रमाणात प्रवासी होते.