महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

लॉकडाऊन इफेक्ट : दूध उत्पादक शेतकऱ्यांसह दूध संघ आर्थिक अडचणीत, सरकारकडून मदतीची अपेक्षा - लॉकडाऊनमुळे दूध व्यवसायावर संकट बातमी

By

Published : Aug 25, 2020, 7:47 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे सुरुवातीच्या टप्प्यात दूध आणि दुग्ध पदार्थांच्या वाहतुकीची अडचण झाली. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, हॉटेल, लग्न समारंभावर असणारी बंधने यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे, असे गोदावरी सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी सांगितले. ज्या प्रमाणे सराकरकडून साखर उद्योगासाठी पॅकेज जाहीर केले जातात. त्याप्रमाणे दूध उत्पादक व दूध संघासाठी पॅकेज जाहीर करावे किंवा मदत करावी, अशी मागणीही परजणे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details