भोकरदन येथे सौम्य लाठीमार - JALNA LATHICHARGE NEWS
भोकरदन येथेदेखील मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जल्लोष आवाक्याच्या बाहेर जात असताना पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ झाली आणि सहजासहजी कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी केलेल्या सौम्य लाठीमाराची चर्चा सुरू झाली.