कलम ३७० निरस्थ झाल्यानंतर काश्मीर विस्थापितांनी दिला भावनिक आठवणींना उजाळा - नंदनवन
नागपूर - कलम ३७० निरस्थ झाल्यानंतर पाहिल्यांदा काश्मीर विस्थापितांचे दुःख समोर आले आहे. डोळ्यासमोर मृत्यू असताना जीव मुठीत घेऊन नाईलाने काश्मीर सारखे नंदनवन सोडावे लागल्याचे दुःख आजही मनात असल्याचे काश्मीरी पंडित सांगतात. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने खास बातचीत करून त्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.