लै खास, आमचाच मुख्यमंत्री होणार! - bjp news
विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजयला सुरुवात झाली आहे. यात युतीचे अजून जागावाटपाचे अजून निश्चित झालेले नाही. त्याआधीच आमचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर, पाहा युतीतल्या वकील नेत्यांची आमचाच मुख्यमंत्री होणार..यावर प्रतिक्रिया