मेघोली तलाव दुर्घटना, पहा ईटीव्ही भारत'वरील हे ड्रोनद्वारे केलेले चित्रण - Watch video Megholi Lake
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्याची घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा घडली. तलावाची मुख्य भिंतच फुटल्याने पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाऊन नवले गावातील एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच, अनेक जनावर दगावली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे परिसरातील काही गावातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पहा ईटीव्ही भारत'कडील हे तौफिक मिरशिकारी यांनी आपल्या ड्रोनद्वारे केलेले हे चित्रण-