मॉरीशसच्या विद्यार्थिनीचे 'मराठी भाषा प्रेम', कोरोना संकटातही परतली नाही मायदेशी - Mauritius student stuck in Kolhapur
कोल्हापूर - मॉरीशस देशातील एक विद्यार्थिनी कोल्हापुरातील महावीर विद्यालयात मराठीचे शिक्षण घेत आहे. पूर्वशा सखू, असे विद्यार्थीनीचे नाव आहे. लॉकडॉऊनमुळे तिच्या घरी जाता आले नसल्यामुळे ती कोल्हापूरमध्येच थांबली आहे. महाविद्यालय प्रशासन वसतीगृहामध्ये एकट्याच असलेल्या पूर्वशाची काळजी घेत आहे.
Last Updated : May 2, 2020, 6:36 PM IST