फॅशनसोबत सेफ्टी, मॅचिंग मास्कची मागणी वाढली... - मॅचिंग मास्क रायगड
रायगड - कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. यात महत्त्वाचे उपाय म्हणजे, सॅनिटायझरने वारंवार हात धुणे आणि मास्क वापरणे. ज्याप्रमाणे विविध कंपन्यांचे सॅनिटायझर बाजारात आले आहेत. तशाच प्रकारे विविध प्रकारचे मास्कही उपलब्ध झाले आहेत. आता तर, मॅचिंग मास्कही बाजारात मिळू लागले आहेत. याबाबत पाहुयात एक विशेष रिपोर्ट...
Last Updated : Jul 7, 2020, 3:53 PM IST