Gandhidham Puri Express fire Nandurbar : नंदुरबार येथे धावत्या एक्सप्रेसला लागली भीषण आग, पाहा VIDEO - नंदुरबारमध्ये रेल्वेला भीषण आग
नंदुरबार - गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या ( Gandhidham Puri Express catches fire ) दोन डब्यांना नंदुरबार रेल्वे स्थानकापासून ( Nandurbar Railway Station ) काही अंतरावर आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाहीे. मात्र, आग ही वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घटनास्थळावरून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
Last Updated : Jan 29, 2022, 8:07 PM IST