मराठी भाषा गौरव दिन : सरकारच्या कारभाराबद्दल खान्देशी बोलीभाषा 'अहिराणी'त प्रतिक्रिया... - marathi bhasha jalgaon celebration
जळगाव - राज्यात 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतोय. यानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'च्या 'जागर मराठीचा' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध बोलीभाषेत सरकारच्या 100 दिवसाच्या कारभाराबद्दल 100 शब्दात प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मग राज्यात सत्तारूढ झालेल्या या सरकारबद्दल तसंच त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल खान्देशातील जनतेला काय वाटतं, जाणून घेऊया जागर मराठीचा या मालिकेतील सरकारच्या '100 दिवसांवर 100 शब्द' या विशेष भागात...