महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मराठी भाषा गौरव दिन : आजच्या विद्यार्थ्यांना मराठी किती येते ? - marathi bhasha gaurav din nagpur latest news

By

Published : Feb 27, 2020, 10:45 AM IST

नागपूर - आजच्या शाळकरी किंवा महाविद्यालयातील मुलांना मराठी भाषेत मूलभूत शब्दांचे अर्थदेखील माहित नाहीत. या मुलांना मराठीत लिहिता, वाचता येते का? त्यांना मराठीतील कोणते शब्द मूलभूत शब्दांबद्दल माहिती आहे किंवा त्यांना मराठीची किती आवड आहे? याबद्दल मराठी दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'च्या जागर मराठीचा या कार्यक्रमाच्या नागपूर शहरातील काही विद्यार्थ्यांसोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला. पाहूयात हे विद्यार्थी मराठीबद्दल किती जागृत आहेत ते...

ABOUT THE AUTHOR

...view details