मराठी भाषा गौरव दिन : माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत - डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत
पुणे - अस्तित्व टिकवण्याचे आव्हान फक्त मराठी भाषेसमोरच नाही तर मराठी सोबत अनेक भाषांसमोर आहे. तसेच ज्या भाषा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भाषा होणार नाहीत, त्या भाषांसमोर तर हे आव्हान खूपच मोठे आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केलंय. मराठी भाषेच्या दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'च्या जागर मराठीचा या मालिकेच्या माध्यमातून पाहुया डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत.
Last Updated : Feb 28, 2020, 4:31 AM IST