VIDEO : पश्चिम विदर्भात मान्सूनचे आगमन; पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा - हवामान विभाग
राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यंदा काही दिवस अगोदरच मान्सून दाखल झाला आहे. पश्चिम विदर्भात मान्सूनचे आगमन झाले असून पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याविषयी 'ईटीव्ही भारत'ने हवामान तज्ञ डॉ. अनिल बंड यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत...