लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक - लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक
मुंबईच्या सायबर सेलने 12 महिलांची फसवणूक करणाऱ्याना आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा उच्चशिक्षित आहे. तो महिलांना लग्नाचे आश्वासन देतो आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन फरार होतो. आतापर्यंत त्याने 12 महिलांना फसवलं आहे. आरोपी 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि घटस्फोटीत महिलांना बळी बनवत असल्याचे समोर आले.