महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sanjay Raut About Mamata Banerjee : ममता बॅनर्जी भाजपाविरुद्ध महत्त्वपूर्ण लढा देत आहेत -राऊत - संजय राऊत यांची भाजपावर टिका

By

Published : Dec 4, 2021, 2:52 PM IST

Updated : Dec 4, 2021, 3:05 PM IST

मुंबई - पश्चिम बंगालमध्ये ममतांनी ज्याप्रकारे संघर्ष करुन विजय मिळवला तो प्रेरणादायी आहे. तसेच महाराष्ट्रात निवडणुकांनंतर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला एक दिशा दिली आहे. भाजपा विरोधातील या लढाईत ममता महत्वपुर्ण योद्धा ( Mamata Fighting Important Battle Against BJP ) आहेत असेही राऊत यांनी म्हणले आहे.
Last Updated : Dec 4, 2021, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details