Makarsankranti Special : VIDEO - मकरसंक्रांतीनिमित्त घरीच बनवा मुरमुऱ्याचे लाडू, जाणून घ्या रेसिपी - How to celebrate Makarsankranti With Sweet Food
राज्यासह देशभरात मकरसंक्राती हा सण उत्साहाने साजरा केला जातो. देशातल्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने विविध पदार्थांच्या रेसेपी 'ईटीव्ही भारत' तुमच्यासाठी घेऊन येत आहे.