वीज बिल माफीबाबत सरकार गंभीर - ऊर्जामंत्री नितीन राऊत
मुंबई - वीज बिल माफीबाबत सरकार गंभीर आहे. वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म आहे. वीज ग्राहक हा आमचा देव आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात वीज उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.