कोल्हापूर : चिखली व आंबेवाडी गावातील 70 टक्के लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर - Kolhapur Latest News
कोल्हापूरात महापुरामुळे पंचगंगा नदी शेजारी असणाऱ्या प्रयाग चिखली व आंबेवाडी गावाला मोठा फटका बसला आहे. एनडीआरएफकडून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे सुरू आहे. याचा आढावा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी घेतला.