महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mahaparinirvan Day 2021 : भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना... - चैत्यभूमी आणि नागपूरमधील दीक्षाभूमी आढावा घेणारा रिपोर्ट

By

Published : Dec 6, 2021, 11:02 PM IST

Updated : Dec 7, 2021, 7:30 AM IST

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाणदिनी ( Mahaparinirvan Day 2021 ) मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरमधील दीक्षाभूमी येथे मान्यवरांसह लाखो आंबेडकरी अनुयायींनी महामानवाला मानवंदना दिली. तसेच कोरोनाच्या नियमांमुळे ज्यांना चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी येथे येणे शक्य झाले नाही, अशा कोट्यवधी अनुयायींनी आपापल्या शहरात आणि घरातून महामानवाला अभिवादन केले. शिवाय अनेक राजकीय मंडळींनीही महामानवाला अभिवादन केलं. ६५ व्या महापरिनिर्वाणदिनाचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट....
Last Updated : Dec 7, 2021, 7:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details