नाशिक : भाजपची ताकद दुप्पट, फडणवीसच होणार मुख्यमंत्री - किरीट सोमय्या - Mahajanadesh Yatra Conclusion
आज (गुरूवारी) भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होतो आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे.
Last Updated : Sep 19, 2019, 3:29 PM IST