का घटतंय पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादन? पाहा स्पेशल रिपोर्ट - पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी घट
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सांगली, सातार आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. पुणे जिल्ह्यातील उत्तर भागातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. पाहुयात याविषयीच एक स्पेशल रिपोर्ट...