VIDEO : नवाब मलिक-देवेंद्र फडणवीसांमध्ये कलगीतुरा; पाहा, मलिकांच्या गंभीर आरोपांवर काय म्हणाले फडणवीस?
मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील ड्रग्ज माफिया देवेंद्र फडणविसांच्या इशाऱ्यावर चालतो, असा गंभीर आरोप केला होता. त्याला देवेंद्र फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिले. पाहा, नवाब मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर काय आरोप केले आणि मलिकांच्या आरोपांना फडणवीसांनी काय उत्तर दिले?