लोकसभेच्या रिंगणात नेत्यांच्या वाणीची तलवारबाजी; आजचा एपिसोड - लोकसभा निवडणूक २०१९
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. यामध्ये काही नेते जीभेवर ताबा न ठेवता सुसाट आहेत. त्यामधील काही एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. या राजकीय आखाड्यात काय घडलंय? पाहा आजच्या एपिसोडमध्ये...