'लॉकडाऊन'मुळे फळ उत्पादक शेतकरी संकटात - बाजार समिती बाकती
पुणे - सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी आहे. सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. यात फळ खरेदी करणाऱ्यासाठी कोणताच व्यापारी पुढे येत नाही. यामुळे फळ उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.