महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हालहवाल परभणीचा : लॉकडाऊनमधील कापूस उत्पादक, स्थलांतरित मजूर आणि विद्यार्थ्यांचा हालहवाल... - MIGRANT LEABOUR

By

Published : May 9, 2020, 7:12 PM IST

मराठवाड्यातील परभणी जिल्हा हा ग्रीम झोन मध्ये आहे. मात्र प्रशासनाकडून शिथिलता अजूनही कायम आहे. जिल्ह्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कापूस उत्पादकांची परिस्थिती काय ? स्थलांतरित मजूर आणि विद्यार्थ्यांची मूळ गावी जाण्यासाठी प्रशासनानं काय व्यवस्था केली ? याविषयीचा सविस्तर आढावा हालहवाल कोरोना या विशेष मालिकेत घेण्यात आला आहे. हेही वाचा... हालहवाल कोरोना: बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details