आत्मनिर्भर भारत पॅकेज लघू आणि मध्यम उद्योगांना किती फायदेशीर ठरणार, जाणून घ्या.. - आत्मनिर्भर भारत पॅकेज परिणाम लघू आणि मध्यम उद्योग
जीडीपीच्या १० टक्के असलेल्या आत्मनिर्भर पॅकेजची विस्तृत माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून टप्प्या टप्प्याने देण्यात येत आहे. आज अर्थमंत्र्यांनी स्वावलंबी भारत पॅकेजचा लघू आणि मध्यम उद्योगांना काय फायदा होणार याबाबत माहिती दिली. या माहितीचे विश्लेषण सोप्या शब्दात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी केले आहे.