हमालाच्या पोरीने लावणीला पोहोचवलं थेट अमेरिकेत; पाहा, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा संघर्षमय प्रवास - surekha punekar interview part 1
हैदराबाद - महाराष्ट्राला लोककलेची फार मोठी परंपरा लाभली आहे. याच लोककलेत तमाशा, लावणी, भारूड, गौळण आदी प्रकार येतात. यातील लावणी या प्रकाराला भारतातच नव्हे तर परदेशात मानाचं स्थान ज्यांनी मिळवून दिलं, त्या म्हणजे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर. एक हमालाची पोरगी अमेरिकेपर्यंत कशी पोहोचली?, त्यांचा जीवनप्रवास कसा झाला? आदी प्रश्नांवर चर्चा करत ईटीव्ही भारतने सुरेखा पुणेकरांचा जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला. या मुलाखतीचा हा पहिला भाग.
Last Updated : Sep 6, 2021, 7:06 PM IST