लातूर लोकसभा मतदारसंघ: काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा अबाधित राहणार का? - लातूर
यंदा नव्याने लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीमुळे मताच्या गोळाबेरजेवर परिणाम होणार हे नक्की. त्यामुळेच निकाल लागल्यानंतर क्रमांक एकचा उमेदवार आणि क्रमांक दोनच्या उमेदवारामध्ये अधिक मताचा फरक राहणार नाही, असे बोलले जात आहे.