हैदराबादमधील पीडितेला न्याय मिळाला, कोल्हापुरातील तरुणींकडून पोलिसांचे अभिनंदन - hyderabad encounter
कोल्हापूर - हैदराबाद लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. अशा प्रकारच्या शिक्षा प्रत्येक आरोपींना द्यायला पाहिजे. तसेच पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमुळे आरोपी असे कृत्य करताना १० वेळा विचार करतील. यामुळे हैदराबादमधील पीडितेला न्याय मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया कोल्हापुरातील तरुणींनी दिल्या. तसेच त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.
Last Updated : Dec 6, 2019, 11:33 PM IST