Kolhapur District Bank Election: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मतदानाला सुरुवात; मतदारांच्या रांगा - कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक
कोल्हापूर जिल्हा बँकेचे निवडणूक होत असून आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. 21 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या असून या 15 जागांसाठी निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात शिवसेनेने पॅनेल केले असून यांच्यामध्ये ही लढत होत आहे. जिल्ह्यात एकूण 40 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. याचा घेतलेला आढावा..