महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bullock Cart Race in Maharashtra : बैलगाडा शर्यतीचा पुन्हा उडणार धुराळा, जाणून घ्या बैलगाडा मालकांच्या लढ्यासह नेत्यांच्या प्रतिक्रिया - बैलगाडा शर्यत महाराष्ट्र स्पेशल न्यूज

By

Published : Dec 16, 2021, 10:56 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त ( Supreme court permission to Bullock Cart Race ) मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे बैलगाडा चालक, मालक, शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. बैलगाडा मालक शर्यतीचा पुन्हा धुराळा, उडणार ( Bullock Cart Race to beign in MH ) आहे. बैलगाडा शर्यत हा ग्रामीण भागात लोकप्रिय व पारंपरिक खेळ ( Bullock Cart Race in Maharashtra ) आहे. जत्रा-यात्रांचे मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत. मात्र, ही बैलगाडा शर्यत मागील अनेक दिवसांपासून बंद होती. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडीच्या शर्यतींची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांहून अधिक परंपरा आहे. जाणून घेऊ बैलगाडा शर्यतीचा लढा आणि राजकीय नेत्यांची ( Reactions on SC decision on cart race ) प्रतिक्रिया.

ABOUT THE AUTHOR

...view details