VIDEO : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' तयार करा 'केसर पिस्ता मोदक' - how to make kesar pista modak
मोदक हा लाडक्या बाप्पाचा सर्वात आवडता प्रसाद आहे. विविध प्रकारे मोदक बनवून भाविक गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करतात. आज आपण केसर पिस्ता मोदक बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. केसर आणि पिस्ता आरोग्यासाठी पोषक आणि गुणकारी असतात. याकाळात या मोदकाला चांगली मागणी आहे. ही मोदक रेसिपी वापरून पहा आणि तुम्हाला ती किती आवडली ते आम्हाला नक्की कळवा...