Exclusive Video: जाणून घ्या काय वाटते काश्मीरमधील विद्यार्थ्यांना - काश्मीरी विद्यार्थी मुंबई भेट
मुंबई - पुण्यातील नेहरू युवा केंद्राने काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी सहा दिवसांचा सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत काश्मीर खोऱ्यातील 125 विद्यार्थ्यांनी मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालय, गेट वे ऑफ इंडियासह मुंबईतील इतर प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. या विद्यार्थ्यांशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी खास संवाद साधला.