महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Fog in Karad City : कराडकर हरवले धुक्यात... सकाळी दहाला झाले सूर्यदर्शन - कराड ग्रामीण भाग धुके

By

Published : Jan 8, 2022, 3:20 PM IST

सातारा - कराडसह ग्रामीण भाग शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत दाट धुक्यात हरवल्याचे चित्र पहायला ( Karad city Lost in Fog ) मिळाले. शहरात तर सकाळी साडेसातपर्यंत स्ट्रीट लाईट सुरू होत्या. ग्रामीण भागातही वाहनधारकांना धुक्यातून वाट काढताना गाडीच्या हेडलाईट सुरू ठेवाव्या लागल्या ( fog in Karad city ) होत्या. शेतशिवारे आणि रस्ते धुक्यात हरवून गेले होते. शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता कराडकरांना सूर्यदर्शन ( fog in Satara district ) झाले. प्रीतिसंगम परिसर, कृष्णा घाट, कराड-विद्यानगर रस्ता, कृष्णा नदीवरील पूल, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग दाट धुक्यात हरवल्याचे चित्र पहायला ( fog in Satars rural sector ) मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details