हम क्या चाहते...आझादी..! कन्हैय्या कुमारच्या घोषणांना मुंब्र्यातील युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद - जितेंद्र आव्हाड
ठाणे - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता कन्हैय्या कुमार ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा मतदारसंघात आला होता. यावेळी त्याने महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधला. यावेळी त्याने प्रसिद्ध 'आझादी'च्या घोषणा दिल्या. त्याच्या या घोषणांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासहीत जमलेल्या सर्वांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
Last Updated : Oct 18, 2019, 8:42 PM IST