वादग्रस्त ट्विट प्रकरण : कंगना आजही चौकशीसाठी राहणार हजर - kangana ranaut tweet case
मुंबई - वादग्रस्त ट्विट प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतला वांद्रे पोलिसांनी समन्स बजावले आहे. याप्रकरणी ती आजही चौकशीसाठी हजर राहणार आहे. याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा.