महापरिनिर्वाण दिन विशेष : अशिक्षित कडूबाई शिक्षितांना देतायेत बाबासाहेबांच्या विचारांची शिकवण - कडूबाई खरात ईटीव्ही भारत संवाद
औरंगाबाद - भारतरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या भारताची निर्मिती करू शकतात. यासाठी त्यांचे विचार नव्या पिढीत रुजवून त्यांनी मोठ व्हावं, असे आवाहन कडूबाई खरात यांनी केले आहे. बाबासाहेबांच्या विचारांपासून प्रेरित झालेल्या कडूबाई खरात या राज्यभर फिरून गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे आणि त्यांचे विचार पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी अमित फुटाणे यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली. पाहूयात, त्या काय म्हणाल्या?