महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

#JantaCurfew मुंबईत मोहमद अली रस्त्यावर 'जनता कर्फ्यु'ला 100 टक्के प्रतिसाद - mohamad ali road Mumbai JantaCurfew

By

Published : Mar 22, 2020, 10:16 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईकरांनी 'जनता कर्फ्यु'ला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. मुंबईतील गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद अली रस्त्यावर सुद्धा जनता कर्फ्युला 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. मुस्लीमबहुल व्यापारी वर्ग असलेल्या परिसरामध्ये एरवी मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा असते, गाड्यांच्या हॉर्नचा प्रचंड गोंगाट असतो. दुकाने याठिकाणी उघडी असतात. मात्र, आज मोहम्मद अली रस्त्यावरील सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. एवढेच नाही तर लोकांनी रस्त्यावर न येणे पसंत केले आहे. या परिसरातील आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details