'जनता कर्फ्यू' : पुणे-बंगळुरू महामार्गावर शांतता, पाहा...ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य - कोरोना विषाणू
कोल्हापूर - 'जनता कर्फ्यू'ला देशभरातून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. पुणे-बंगळुरू महामार्ग सुनसान पडला आहे. महापुरानंतर आता पुन्हा एकदा या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. याच पार्श्वभूमीवर मिनार देव यांनी ड्रोनद्वारे टिपलेली ही एक्सक्लूसिव्ह छायाचित्रे खास 'ईटीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी.