Janatacurfew : बुलडाण्यातील नागरिकांचा 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद - कोरोना विषाणू
बुलडाणा - देशामध्ये कोरोना बाधित रुग्णाची वाढती संख्या पाहून, त्यावर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाण्यातील नागरिकांनी 100 टक्के बंद पाळत जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला आहे.