महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

st workers strike : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाला जनशक्ती संघटनेचा घेराव - जनशक्ती संघटना

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Nov 23, 2021, 12:55 PM IST

मुंबई - एसटी कामगारांनी विलीनीकरणारून गेल्या अनेक दिवसांपासून संप पुकारला आहे. (st workers strike) एसटी कामगार आक्रमक झाले असून आज जनशक्ती संघटनेतर्फे परिवहनमंत्री अनिल परब (transport minister anil parab) यांच्या शासकीय निवासस्थानी घेराव करण्यात आला आहे. यादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील पंधरा दिवसांपासून एसटी कामगार आझाद मैदानामध्ये ठिय्या ठोकून बसलेले आहेत. जोपर्यंत हा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करणार, असे वारंवार संकेत त्यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details