आशादायक ! सामाजिक बांधिलकीतून चालवली जाते गोशाळा - दुष्काळ
फक्त गोवंश बंदी कायदा लागू केला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होत नाही. भाकड गाई, वयोवृद्ध जनावरांच्या संगोपनासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असतानाही सरकारकडून फक्त आश्वासनाचा पाऊसच पाडला जातो. त्यामुळे कष्टकरी बळीराज्याचे पशूधन संकटात येत चालले आहे.