'55पेक्षा जास्त वयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना फिल्ड ड्युटी नाही' - corona
राज्यात कोरोनाची प्रादुर्भाव वाढतोय. मुंबईत दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात संचारबंदी आहे. मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त हेमांत नगराळे यांनी पाहणी केली. त्यांच्याशी बातचीत केली आहे ईटीव्हीचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी.....
Last Updated : Apr 15, 2021, 6:09 PM IST